Solapur | सोलापूर महानगरपालिकेच्या पहिल्या सभेत संविधानाचा विसर, नगरसेविकेनं ठणकावलं
Автор: Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Загружено: 2026-02-06
Просмотров: 2561
Описание:
#solapurmunicipalcorporationelection #bjpmayour #drbabasahebambedkar #savidhan #solapurnews
सोलापूर महानगरपालिका निवडणूका संपन्न झाल्यानंतर तब्बल 1432 दिवसांनी पालिका प्रशासनावरील प्रशासकीय राजवट संपुष्टात आली आहे.सोलापूरच्या महापौर पदी विनायक कोंड्याल आणि उपमहापौरपदी ज्ञानेश्वरी देवकर यांची या पदावर वर्णी लागली आहे.पालिकेच्या पहिल्या सभेत महापौर आणि उपमहापौर निवडीच्या घाईगडबडीत डॉ बाबासाहेब आंबेडकर किंवा त्यांनी लिहिलेल्या संविधानाची आठवण कुणालाही राहिली नाही.प्रभाग 4 मधील भाजपच्या महिला नगरसेविका वंदना गायकवाड यांनी याबाबत नवनियुक्त महापौर विनायक कोंड्याल आणि उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर , महानगरपालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे आणि नगरसचिव दंतकाळे यांना संविधानाची आठवण करून दिली.
#BreakingNews #GoogleNews #TrendingNews #TrendingMarathiNews #MahayutiGovernment #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #mahavikasaghadi #Sharadpawar #UddhavThackeray #SanjayRaut #NanaPatole #RajThackeray #ManojJarangePatil #prakashambedkar #MaharashtraPolitics #MaharashtraNews #maharashtrabreakingnews #maharashtranews #MVAvsMahayuti #bjp #ncp #shivsena #shivsenaubt #vanchit_bahujan_aaghadi #mns #ncpsharadpawar #ncpajitpawar #Maharashtracm #marathinews #PMNarendraModi #rahulgandhi #SantoshDeshmukh #punenews #mumbainews #nashiknews #nagpurnews #MaharashtraNews #MarathiNews #MaharashtraTimes
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: