ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Govind Barge आणि Pooja Gaikwad केसमुळे चर्चा, ओली सुकी बैठक ते नाचगाणं Kala Kendra मध्ये असतं काय ?

bolbhidu

bol bhidu

बोलभिडू

बोलभीडू

bolbhidu latest video

kalakendra maharashtra

chaufula kalakendra

Black Side of Kalakendra

Oli Suki Baithak

Kalakendra Controversy

govind barge news

govind barge pooja gaikwad

pooja gaikwad kala kendra

kala kendra jamkhed bari

kala kendra beed

kala kendra pune

kala kendra video

what is kala kendra

jamkhed baya kala kendra

balasaheb mandekar kala kendra news

maharashtra kala kendra

कलाकेंद्र काय असतात

bolbhidu kala kendra

Автор: BolBhidu

Загружено: 2025-09-10

Просмотров: 350407

Описание: #BolBhidu #Kalakendra #GovindBarge

छमछम. नवी मुंबई, पनवेल या पट्ट्यातल्या डान्सबारला उद्देशून वापरला जाणारा कोडवर्ड, हळूहळू हा कोडवर्ड सगळीकडं पसरला आणि हाताचं एक बोट नाकाला लावून, छमछमला जायचं का ? हा प्रश्न विचारला जाऊ लागला. पिढ्या बदलल्या, विचारणाऱ्यांची वयं बदलली, पण प्रश्न कायम राहिला. मग डान्स बार कागदोपत्री का होईना पण बंद झाले आणि या पिक्चरमध्ये एका जुन्या अड्ड्याची एंट्री झाली, ते पिक्चरमध्ये व्हिलन लोकांचा भारीतला अड्डा उध्वस्त झाला की ते जिथून सुरुवात झाली त्या अड्ड्यावर येतात ना, सेम तसा सिन. बारमधली छमछम थांबली आणि कलाकेंद्रातली छमछम पुन्हा सुरु झाली.

अगदी रीतसर परवानगी, रीतसर नियोजन आणि रीतसर कार्यक्रम, असा या कलाकेंद्रांचा ताल. पण मागच्या काही दिवसात कलाकेंद्र बातम्यांमध्ये आहे ते वेगवेगळ्या कारणांमुळे. जुलैमध्ये चौफुल्याच्या कलाकेंद्रात आमदारांच्या बंधूंनी गोळीबार केल्याची घटना घडली, तर नुकतीच कलाकेंद्रातल्या नर्तकीचा हट्ट आणि ब्लॅकमेलिंग यामधून एका उपसरपंचानं स्वतः संपवलं. या दोन्ही घटनांनंतर चर्चेत आली ती कलाकेंद्र आणि कलाकेंद्रांची काळी बाजू. पण ही कलाकेंद्र असतात काय ? त्यांची सिस्टीम चालते कशी ? परवानगीपासून तिथल्या ओल्या-सुक्या बैठकीपर्यंत आणि अगदी काळ्याबाजूपर्यंत सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.

Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
   / @bolbhidu  

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu  
➡️Website: https://bolbhidu.com/

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Govind Barge आणि Pooja Gaikwad केसमुळे चर्चा, ओली सुकी बैठक ते नाचगाणं Kala Kendra मध्ये असतं काय ?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Nikhil Wagle Original is live ठाकरे बंधूंची युती फडणवीसांना का झोंबली? #devendrafadnavis #thackeray

Nikhil Wagle Original is live ठाकरे बंधूंची युती फडणवीसांना का झोंबली? #devendrafadnavis #thackeray

अहो दरवाजा लावा थंडी चालू आहे खूप चावट पणा करू नका | Hasya Jatra | Full Episode

अहो दरवाजा लावा थंडी चालू आहे खूप चावट पणा करू नका | Hasya Jatra | Full Episode

Beed Railway Ka Bridge Tod Diye😲 || बीड रेल्वे का ब्रिज तोड दिए #mslife #mslife333 #beed

Beed Railway Ka Bridge Tod Diye😲 || बीड रेल्वे का ब्रिज तोड दिए #mslife #mslife333 #beed

Santosh Deshmukh Case: Walmik Karad आणि गँगवर आरोप निश्चित, कोर्टात ड्रामा फाशीची शिक्षा होणार का ?

Santosh Deshmukh Case: Walmik Karad आणि गँगवर आरोप निश्चित, कोर्टात ड्रामा फाशीची शिक्षा होणार का ?

महिलांना कसे पुरुष किंवा मुले आवडतात ! त्या कोणाकडे अधिक आकर्षित होतात

महिलांना कसे पुरुष किंवा मुले आवडतात ! त्या कोणाकडे अधिक आकर्षित होतात

कयामत कयामत | कसा आहे दणका | जामखेड कला केंद्र #dance #trending #जामखेड_बाया #नाद कर्ती काय #वीडियो_

कयामत कयामत | कसा आहे दणका | जामखेड कला केंद्र #dance #trending #जामखेड_बाया #नाद कर्ती काय #वीडियो_

मी कलाकेंद्रात जावुन आलोय. तिथं काय चालतं तेही मला माहितेय..

मी कलाकेंद्रात जावुन आलोय. तिथं काय चालतं तेही मला माहितेय..

जगातील सर्वात खुंखार लढवय्या 'Changez Khan' भारतात का घुसला नाही ? | Gajawaja

जगातील सर्वात खुंखार लढवय्या 'Changez Khan' भारतात का घुसला नाही ? | Gajawaja

सातारा मधली करणीची खरी कहाणी - रक्तचंदनाच्या बाहुल्यांमागचं रहस्य| Ajay R B | Cutting Pe Meeting

सातारा मधली करणीची खरी कहाणी - रक्तचंदनाच्या बाहुल्यांमागचं रहस्य| Ajay R B | Cutting Pe Meeting

अख्खं तारुण्य बुधवार पेठेत घालवलं, पण महिलांचं उतरत्या वयात आयुष्य कसं बदलतं? | Story Dot Com

अख्खं तारुण्य बुधवार पेठेत घालवलं, पण महिलांचं उतरत्या वयात आयुष्य कसं बदलतं? | Story Dot Com

SHIVSENA LIVE | शिवसेना आणि मनसे ह्यांची संयुक्त पत्रकार परिषद | हॉटेल ब्लू सी, वरळी, मुंबई

SHIVSENA LIVE | शिवसेना आणि मनसे ह्यांची संयुक्त पत्रकार परिषद | हॉटेल ब्लू सी, वरळी, मुंबई

Jalgaon Sex Scandal: 90च्या दशकात महाराष्ट्रासह देशाला हादरावणारं जळगाव सेक्स स्कँडल नक्की काय होतं?

Jalgaon Sex Scandal: 90च्या दशकात महाराष्ट्रासह देशाला हादरावणारं जळगाव सेक्स स्कँडल नक्की काय होतं?

प्रिया सारख्या चिकण्या बायकोच्या गळ्यात पडला अडाणी नवरा | Hasya Jatra | New Full Episode

प्रिया सारख्या चिकण्या बायकोच्या गळ्यात पडला अडाणी नवरा | Hasya Jatra | New Full Episode

पवनराजे निंबाळकर केसचा निकाल कधी लागणार?

पवनराजे निंबाळकर केसचा निकाल कधी लागणार?

दुर्लभ कश्यप - १८ वर्षांचा गँगस्टर | True Crime | मराठी गुन्हेगारी सत्यकथा | Marathi | Documentary

दुर्लभ कश्यप - १८ वर्षांचा गँगस्टर | True Crime | मराठी गुन्हेगारी सत्यकथा | Marathi | Documentary

Epstein files मध्ये नरेंद्र मोदींचं नाव कसं आलं? 19 December ला काय होणार? #prithviraj_chavan #news

Epstein files मध्ये नरेंद्र मोदींचं नाव कसं आलं? 19 December ला काय होणार? #prithviraj_chavan #news

Gigolo Story: Pune Mumbai मध्ये ॲक्टिव Male Escort; पुरुष वेश्याव्यवसायाची Gigolo System काय असते?

Gigolo Story: Pune Mumbai मध्ये ॲक्टिव Male Escort; पुरुष वेश्याव्यवसायाची Gigolo System काय असते?

वेश्यांचे आयुष्य - संघर्ष आणि कथा.. | मराठी किडा

वेश्यांचे आयुष्य - संघर्ष आणि कथा.. | मराठी किडा

त्याने एवढ प्रेम दिल की , माझ्या शिवाय तो राहुच शकत नहवता | पण सत्य खूप भयानक होत

त्याने एवढ प्रेम दिल की , माझ्या शिवाय तो राहुच शकत नहवता | पण सत्य खूप भयानक होत

समीर घेऊन गेला रसिका ला Dhurandhar मूवी बघायला | Maharashtrachi HasyaJatra | Most Funny Clip

समीर घेऊन गेला रसिका ला Dhurandhar मूवी बघायला | Maharashtrachi HasyaJatra | Most Funny Clip

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]