आपल्या गायनातून नवीन पिढीला प्रोत्साहित करणारा तरुण | mumbai local famous singer Avinash ambre
Автор: My Mahanagar Live
Загружено: 2022-12-16
Просмотров: 391053
Описание:
#mumbai #mumbailocal #singer
आपल्या गायनातून नवीन पिढीला प्रोत्साहित करणारा तरुण | mumbai local famous singer Avinash ambre
मुंबईची लाइफलाइन म्हणून मुंबईच्या लोकल ट्रेनला ओळखलं जातं. या लोकल ट्रेनमधून हजारो आणि लाखो प्रवासी मुंबईच्या दिशेने नोकरीसाठी जातात. परंतु याच लोकल ट्रेनमधून जाताना आपल्या कानांवर एक आवाज ऐकू तो म्हणजे टाळ-मृदंग आणि अभंगाचा. याच भक्तिमय वातावरणात सर्व प्रवासी रमून जातात. मात्र, एका तरुणानं आपल्या गायनातून नवीन पिढीला प्रोत्साहित केलंय तो म्हणजे अविनाश आंब्रे. मुंबईत 250 पेक्षा जास्त लोकल भजनी मंडळं आहेत. यामध्ये अविनाश आंब्रेचे लोकल ट्रेनमधील व्हिडीओ हे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत
Avinash Ambre|Local Train Bhajan| Singer |
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: