सामाजिक नाटक : 'जन्मठेप' I Kokannama News
Автор: Kokannama News
Загружено: 2024-05-26
Просмотров: 4172
Описание:
कमलाकर बोरकर लिखित व विजया जयंत कुडव दिग्दर्शित सामाजिक, कौटुंबिक जिव्हाळ्याचे नाटक "जन्मठेप'
कलाकार - विजया कुडव, अनिल हडकर, प्रकाश म्हात्रे, नंदकुमार पाटील, अनिल पाटील, सुधीर पाटील, मोरेश्वर मोकल, अजित नरबेकर, सुरेशदादा पाटील, परेश ठाकूर, सुशांत हुमणे व इतर...
नेपथ्य- शैलेश मेस्त्री, अजित नरबेकर, सुशांत हुमणे, ध्वनी संकलन- ऋषी पडवळ, प्रकाश योजना- राजेंद्र जोशी, रंगभूषा- गजानन गायकवाड, पार्श्वसंगीत - प्रकाश म्हात्रे, संगीत- विशाल महाडिक. विशेष सहकार्य- सुधीर वसंत पाटील, दिलीप पाटील, अर्चना कुडव, ग्रामस्थ काळोशी (टेप), अलिबाग
'कोकणनामा' युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकाॅनवर क्लिक करुन बातम्या, गोष्टी आणि पर्यटनविषयक माहिती घरपोच मिळवा. व्हीडीओ आवडल्यास लाइक करा, शेअर करा.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: