आई कुठे काय करते | महिलांसाठी जग वेगळं आहे का | आईचं आयुष्य समजून घेतलंय का कधी
Автор: Bol Marathi
Загружено: 2026-03-08
Просмотров: 418
Описание:
आईचं आयुष्य नेमकं कसं असतं?
घर, कुटुंब, जबाबदाऱ्या आणि स्वतःची स्वप्नं यामध्ये आई नेहमी स्वतःला मागे ठेवते. पण कधी आपण तिच्या भावना आणि तिचं खरं आयुष्य समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे का?
या पॉडकास्टमध्ये Sonal Patil या खास guest म्हणून सहभागी झाल्या आहेत. त्यांच्यासोबत महिलांच्या आयुष्याबद्दल, आईच्या त्यागाबद्दल आणि समाजातील महिलांच्या भूमिकेबद्दल सखोल चर्चा करण्यात आली आहे. महिलांचं खरं जग, त्यांचे संघर्ष आणि त्यांची ताकद याबद्दल हा एक विचार करायला लावणारा संवाद आहे.
या पॉडकास्टमध्ये मांडलेले विचार guest Sonal Patil यांचे वैयक्तिक मत आहेत, त्याची पूर्ण जबाबदारी आमची नाही.
व्हिडिओ आवडला तर Like, Share आणि Channel Subscribe करायला विसरू नका.
#womenempowerment #marathipodcast #mother #women #sonalpatil #podcast
Join this channel to get access to perks:
/ @bolmarathi10
🔒 Copyright Disclaimer
This video is made for news, commentary, and educational purposes under Fair Use (Section 107 of the Copyright Act 1976).
All content used is either licensed, original, or falls under fair use.
If you own any content shown here and wish it to be removed or credited, kindly email us at [email protected]
🔗 Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolmarathioffcial
➡️ Instagram : / bol_marathi_official
➡️ Youtube : / @bolmarathi10
➡️ Email : [email protected]
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: