#RadhakrishnaVikhePatil
Автор: मातीची बातमी । Matichi Batmi
Загружено: 2025-04-30
Просмотров: 23009
Описание:
राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांच्यासह माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के आणि आणखी 54 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साखर कारखान्याच्या कर्जमाफी प्रकरणात झालेल्या तब्बल 9 कोटी रुपयांच्या कथित अपहाराच्या पार्श्वभूमीवर ही तक्रार लोणी पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
#RadhakrishnaVikhePatil #SugarFactory #pravaranagar #Complaint #lonipolice #Crime #BreakingNews #politics #SupremeCourt #order
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: