वाघेश्वर आणि रामदरा दर्शन | पुणे जवळची सुंदर ठिकाणे 🌿
Автор: Swad aur Stories
Загружено: 2026-02-16
Просмотров: 89
Описание:
🕉️ महाशिवरात्री स्पेशल व्लॉग 🕉️
या व्हिडिओमध्ये आम्ही वाघेश्वर मंदिर आणि रामदरा येथे दर्शनासाठी गेलो. महाशिवरात्रीमुळे खूप मोठी गर्दी होती, त्यामुळे वाघेश्वरला बाहेरूनच दर्शन घेतलं. वातावरण खूप भक्तिमय होतं — सगळीकडे हर हर महादेवचा जयघोष 🙏
यानंतर आम्ही रामदरा येथे गेलो आणि राम-सीतेचं दर्शन घेतलं. रामदरा मंदिर पाण्याच्या मध्ये असल्यामुळे खूप सुंदर दिसतं 🌊✨
टीप: रामदरा ला येणार असाल तर संध्याकाळी ५ वाजण्याच्या आधी या, कारण ५ नंतर मंदिराच्या पाण्याजवळच्या भागात प्रवेश बंद होतो.
जर तुम्हाला असा devotional vlog आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा 👍
चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा 💛
हर हर महादेव 🕉️🙏
#Mahashivratri #WagheshwarMandir #Ramdara #TempleVlog #HarHarMahadev #PuneTemples #DevotionalVlog
Music Credits:
========================================
Haru by Roa | https://roa-music.com
Music promoted by https://www.chosic.com
Creative Commons CC BY 3.0
https://creativecommons.org/licenses/...
========================================
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: