Sunday Tech News #1 🔥 | GTA 6 Late, भारताचा स्वतःचा नवीन AI | आणि स्वस्त iPhone SE 4!
Автор: Techy bhau
Загружено: 2026-02-22
Просмотров: 204
Описание:
नमस्कार भावांनो! स्वागत आहे 'Techy Bhau' च्या पहिल्या 'Sunday Tech News' एपिसोडमध्ये! 🎉
या आठवड्यात टेक आणि गेमिंगच्या दुनियेत काय काय नवीन घडलंय, ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. WhatsApp चं नवीन प्रायव्हसी फीचर, GTA 6 ची रिलीज डेट, आणि 10,000mAh बॅटरीचा फोन... अशा अनेक कडक बातम्या आहेत!
व्हिडिओ पूर्ण बघा आणि ही सिरीज दर रविवारी हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा! ❤️
जर व्हिडिओ आवडला तर Like करा आणि चॅनेलला Subscribe करायला विसरू नका! 🚀
#TechNewsMarathi #TechyBhau #SundayTechNews #WhatsAppUpdate #iPhoneSE4 #GTA6 #MarathiTech #TechNews2026
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: