धामणगाव रेल्वे नगरपरिषदेमधून भाजपच्या उमेदवार अर्चना रोठे विजयी| Dhamangaon Railway Election
Автор: Saam TV News
Загружено: 2025-12-21
Просмотров: 4881
Описание:
धामणगाव रेल्वे नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भाजपच्या उमेदवार अर्चना रोठे (Archana Rothe) यांनी नगराध्यक्षपदी विजय मिळवला असून, पक्षाने २० पैकी २० जागा जिंकत 'क्लीन स्वीप' केला आहे. या विजयावर प्रतिक्रिया देताना आमदार प्रताप अडसड (Pratap Adsad) यांनी हा जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा विजय असल्याचे म्हटले आहे. अर्चना रोठे यांनीही जनतेचे आभार मानत विकासाचा शब्द दिला आहे.
#DhamangaonRailway #ArchanaRothe #PratapAdsad #BJP #MaharashtraElections2025 #Amravati #SaamTV #ElectionResults #CleanSweep #MarathiNews #Vidarbha #NagarParishad #BJPVictory #Politics #Maharashtra
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: