Скачать
ड्रायफ्रूटस सुकामेवा nuts खाणाऱ्यांसाठी खास व्हिडिओ । ड्रायफ्रूट चे शरीराला होणारे फायदे आणि नुकसान
Автор: Ayurvedshastra
Загружено: 2023-03-31
Просмотров: 19594
Описание: आजकाल आपण पाहतो अनेक जण ड्रायफ्रूट्स चे सेवन करत असतात. बऱ्याच वेळेला आपल्याला ड्रायफ्रूट्स किती प्रमाणामध्ये खावे ?कसे खावे ?कोणत्या वेळी खावे ?याबद्दल व्यवस्थित माहिती नसते .आपली पचनशक्ती कमजोर असताना सुद्धा ड्रायफ्रूट्स अधिक प्रमाणामध्ये खाल्ले जातात. अशावेळी ड्रायफ्रूट्स बद्दल योग्य माहिती असणे फार आवश्यक आहे .तसेच आयुर्वेद शास्त्रामध्ये ड्रायफ्रूट्स बद्दल काय सांगितले आहे? ते सुद्धा समजून घेणे आरोग्यासाठी हितकर ठरते. या व्हिडिओमध्ये ड्रायफ्रूट्स बद्दल संपूर्ण माहिती सांगितलेली आहे.
Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: