Live- मराठी भाषा संवर्धन पंधरवडा | ई-साहित्याचे मुक्त दालन – श्री. सुनीळ सामंत
Автор: Adarsh College of Arts & Commerce, Badlapur
Загружено: 2026-01-21
Просмотров: 75
Описание:
महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभाग,
राज्य मराठी विकास संस्था, मुंबई आयोजित
🎉 मराठी भाषा संवर्धन पंधरवडा (१४ ते २८ जानेवारी २०२६)
📚 व्याख्यानपुष्प - ६
🎤 विषय:
ई-साहित्याचे मुक्त दालन
👤 व्याख्याते:
श्री. सुनीळ सामंत
(ई-साहित्य प्रतिष्ठानचे संस्थापक, ई-प्रकाशक, लेखक)
📅 दिनांक: २२.०१.२०२६ (गुरु)
⏰ वेळ: सकाळी १०:३० ते ११:३०
📍 व्याख्यान-स्थळ: आदर्श महाविद्यालय, बदलापूर
विनीत: डॉ. शामकांत देवरे
संचालक, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई
📡 हा कार्यक्रम थेट प्रक्षेपणाद्वारे पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला Subscribe करा, Live असताना प्रश्न/प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा.
🙏 मराठी भाषेच्या संवर्धनासाठी हा कार्यक्रम जास्तीत जास्त शेअर करा.
🏷️ YouTube Hashtags:
#MarathiLive #मराठीभाषा #MarathiBhasha #MarathiSahitya #AsaramLomte #MarathiBhashaSanvardhan #राज्यमराठीविकाससंस्था #MarathiLecture #MarathiProgram #LiveMarathi #Badlapur #मराठीअभिमान #IndianLiterature #MarathiCulture
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: