याद राखा सुरक्षा रक्षकांच्या नोकरीशी खेळाल तर आम्ही असेच आक्रमकपणे जाब विचारु-सतिष एस राठोड, पत्रकार
Автор: Rakshak News रक्षक न्यूज
Загружено: 2025-04-01
Просмотров: 4272
Описание:
सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षकांची सेवा खंडीत करण्यात येईल असे पत्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, अंबरनाथ या आस्थापनेकडून काढण्यात आले असता, त्याचा जाब महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना आक्रमकपणे विचारताना क्रांतिकारी सुरक्षा रक्षक संघटनेचे उपाध्यक्ष पत्रकार सतिष एस राठोड, किशोर नागोठणेकर साहेब व सुरक्षा रक्षक बांधव उपस्थित होते.
/ 1brp96dqgd
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: