8.5 किलोमीटर रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी 697 झाडं तोडण्याचं प्रकरण काय? | BBC News Marathi
Автор: BBC News Marathi
Загружено: 2026-03-16
Просмотров: 8120
Описание:
छत्रपती संभाजीनगरच्या नगर नाका ते दौलताबाद रस्त्यावरील एकूण 697 झाडं तोडली जाणार आहेत, कारण सध्या दुपदरी असलेल्या या रस्त्याचं चौपदरीकरण केलं जाणार आहे. शहरातील पर्यावरणप्रेमींनी या वृक्षतोडीला विरोध केलाय.
सध्या अस्तित्वात असलेला दुपदरी रस्ता अरुंद असून त्यावर अपघात होतात, ट्रॅफिकही जाम होते. त्यामुळे रस्त्याच्या चौपदरीकरणाची गरज अधोरेखित केली जातेय. तर, रस्त्याला विरोध नाही, पण त्यासोबत झाडंही वाचली पाहिजेत, असा पर्यावरणप्रेमींचा आग्रह आहे.
रिपोर्ट – श्रीकांत बंगाळे
कॅमेरा – किरण साकळे
एडिट - अरविंद पारेकर
बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: