कोकणातील दशावतार क्षेत्रातील स्त्रीपाठ करणारे कलाकार स.श्री. प्रशांत मेस्री यांचा संपुर्ण जीवनप्रवास
Автор: Me Malvani Manus
Загружено: 2022-02-21
Просмотров: 122282
Описание:
नमस्कार मित्रांनो....
मी सुर्या डोंगरे मी मालवणी माणूस या युट्युब चॕनलवर आम्ही कोकणातील नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर घेवुन येत असतो.
कोकणचा ध्यास आणि श्वास म्हणजे दशावतार....तर मित्रांनो आज आपण कोकणातील दशावतार कलाकारांमधील स्त्रीपाठ करणारे गुणवंत कलाकार म्हणजेच सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील हरकूळखुर्द गावाचे रत्न स. श्री. प्रशांत मेस्री यांचा आपण संपुर्ण जीवनप्रवास जाणुन घेत आहोत...
My Instagram id
http://instgram.com/xx_suryadongare_xx
http://instgram.com/mi_malavani_manus
प्रशांतजी यांनी वयाच्या १८ व्या वर्षात दशावतारात पदार्पण केले. प्रशाळेतील सरस्वती पुजन कार्यक्रमाच्यावेळी त्यांनी स्त्री भुमिका स्वीकारली होती...त्यानंतर त्यांना अनेक व्यक्तीनी मार्गदर्शन केले ...पार्सेकर कंपनीसोबत त्यांनी पहिला नाट्यप्रयोग केला...त्यानंतर प्रशांतजीचा दशावतारामध्ये हळुहळु जम बसत गेला..मग ते अनेक कंपनी सोबत नाट्यप्रयोग करु लागले....
प्रशांतजी मग सुधीर कलिंगण यांच्या सोबत दशावतारामध्ये नाट्यप्रयोग करु लागले ..
द्रोपती वस्त्रहरण, महारथी कर्ण, स्वामी समर्थ हि प्रशांतजीची गाजलेले नाट्यप्रयोग...
"माझे अनेक गुरु आहेत...आणि प्रेक्षक हेच माझे गुरु...आणि हे सर्व मी नावलौकिक मिळाला आहे तो फक्त माझी ग्रामदैवता आई पावणादेवीच्या सर्व काही तिच्या कृपाशिर्वादाने असे शब्द प्रशांतजी यांच्या मुखातुन बाहेर पडले.
#Dashavtar
#Prashat #Mestry
Thank you for watching this video do like, share, comment and subscribe 👍🏻
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: