संजय शिरसाटांच्या गळ्यात पुन्हा एकदा भ्रष्टाचाराची पाटी । Sanjay Shirsat । MIDC ।
Автор: Time Maharashtra
Загружено: 2025-06-07
Просмотров: 8871
Описание:
शिंदे सेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचं नाव एका भूखंड वाटप प्रकरणात समोर आलय. छत्रपती संभाजीनगर येथील एमआयडीसी ने संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धार्थ शिरसाट आणि त्यांची पत्नी विजया शिरसाट यांच्या मालकीच्या कॅमियो कॉर्पोरेट सर्विसेस लिमिटेड या कंपनीला एक भूखंड वाटप केला. या भूखंडाचा वाटप करताना एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक आरक्षण बदल केल्याचा आणि नियमांचा भंग
केल्याचा आरोप एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इमतियाज जलील यांनी केला.
टाइम महाराष्ट्र हे राजकीय आणि मनोरंजन बातम्यांसाठी महाराष्ट्रातील आगामी माध्यमांपैकी एक आहे.
► Website : www.timemaharashtra.com
► Like us on Facebook : / timemaharashtra
►Subscribe Time Maharashtra on Youtube: / @timemaharashtra
► Follow us on Instagram : / timemaharashtra
► Joint Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र WhatsApp Group
https://chat.whatsapp.com/K0ccH9o61cT...
Contact us : 97696 12336
#sanjayshirsat #imtiyazsir jaleel #siddhantshirsat #landscamcase #MIDC #CameoCorporateServicesLtd #chhatrapatisambhajinagar #vitshotel #maharashtranews #timemaharashtra
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: