बायकोचं ऐकून आई बापाला हाकलून दिलं 😔झाला पश्चात्ताप
Автор: मोरया मराठी Morya Marathi
Загружено: 2026-03-14
Просмотров: 712
Описание:
बायकोचं ऐकून आई बापाला हाकलून दिलं 😔झाला पश्चात्ताप #viral #emotional
मोरया मराठी सादर करत आहे,
लग्न झाल्यावर बायकोचं ऐकून आई बापाला हाकलून दिले,
मुलगी लग्न झाल्यानंतर नवर्याच्या आई बापाला प्रेमानं वागुन न घेता, त्यांचा तिरस्कार करते,
, आपल्या आई च ऐकून सासु सासर्याला त्रास देते,
मुलगा पण तिचं ऐकून आई बापाला हाकलून देतो,
पण ज्या वेळी त्याला समजते, त्यावेळी तो पुन्हा आई बापाला शोधण्यासाठी घराबाहेर निघतो,
पुढे काय होणार आई बापाला तो शोधणार का, आई बाप परत येणार का 🥹 नक्की पहा आणि मोरया मराठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.
Story -:
Ramhari Godhade, Sharad Gaikwad
:-Camera:-
Shambhu Sutar, Ram Godhade
:-Editing:-
Ram Godhade
:-Director:-
Ram Godhade
:-Star Cast:-
Sanjay Kute
Aniket Sarode
Shambhu Sutar
Prashant Taksal
Poja Lavte
Mansi Raut
poja sarode
#gavranfilmproduction #marathi #viral #imotional
#morya #moryamarathi #madukarkute #gavakadcharahada #comedy #marathimulgi
#मधूकरकुटे #अर्पिताकुटे #गावाकडचाराहडा #गावरान_कॉमेडी #गावरान_मेवा
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: