कारमध्ये बसवून मारहाण करत लूट; आचोळे पोलिसांनी ४ तासांत आरोपी पकडले
Автор: HP Live News
Загружено: 2026-03-05
Просмотров: 2778
Описание:
Fake Crime Branch Gang Arrested in Vasai-Virar Robbery Case
Vasai-Virar परिसरात ठाणे क्राईम ब्रँचचे पोलीस असल्याचे सांगून लूट करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नालासोपारा येथे राहणारे नितेश उमेश सुरजन हे २ लाख ६९ हजार रुपये घेऊन जात असताना काही जणांनी स्वतःला Thane Crime Branch चे अधिकारी असल्याचे सांगून त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवले. त्यानंतर त्यांना Achole येथील स्मशानभूमी रोडवर नेऊन मारहाण करत लूट करण्यात आली.
या प्रकरणी Achole Police Station मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजितकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या चार तासांत पाच आरोपींना अटक केली.
पोलिसांनी आरोपींकडून लुटलेली रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली अर्टिगा कार, तीन मोटारसायकली आणि मोबाईल असा एकूण १४ लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून पोलिसांनी नागरिकांना अशा बनावट पोलीसांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
कारमध्ये बसवून मारहाण करत लूट; आचोळे पोलिसांनी ४ तासांत आरोपी पकडले
#VasaiVirar
#Nalasopara
#FakePolice
#CrimeNews
#AcholePolice
#BreakingNews
#maharashtranews
Subscribe YouTube channel For latest breaking news :
/ hanifmirrorhplive
HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or [email protected]
Social Media Handles:
Facebook : https://www.facebook.com/groups/61288...
Facebook : / hpvasaivirar
You Tube : / @hplivenews
Twitter : https://twitter.com/home
Instagram : https://instagram.com/hp_live_news?ig...
Follow the HP Live News channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va6K...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: