भौमितिक रचना | समरूप त्रिकोणाची रचना
Автор: SMART LEARNING WITH SONTAKKE SIR
Загружено: 2025-01-15
Просмотров: 908
Описание:
10th-Class | Maths-II| (भूमिती) | प्रकरण- 4 | भौमितिक रचना | समरूप त्रिकोणाची रचना |
एक त्रिकोणाच्या बाजू दिल्या असता, त्याच्याशी समरूप असणारा आणि गुणोत्तराची अट पूर्ण करणारा त्रिकोण काढणे.
विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण 10th-Class | Maths-II| (भूमिती) | प्रकरण-4 | भौमितिक रचना या प्रकरणातील, समरूप त्रिकोणाची रचना, एक त्रिकोणाच्या बाजू दिल्या असता, त्याच्याशी समरूप असणारा आणि गुणोत्तराची अट पूर्ण करणारा त्रिकोण काढणे.
उदा. ∆AMT ~ ∆AHE. ∆AMT मध्ये, AM = 6.3 सेमी, ∠TAM = 50 0 , AT = 5.6 सेमी आणि AM/ AH = 7 / 5 , तर ∆AHE काढा.
#Smart_Learning_With_Sontakke_Sir
#भौमितिक_रचना
#समरूप_त्रिकोणाची_रचना
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: