निसर्गभान : सृष्टी पुस्तक परिचयमाला | हरित युद्धे | Harit Yuddhe | Green Wars | Bahar Dutt
Автор: Nisargabhaan Nashik
Загружено: 2022-03-15
Просмотров: 135
Описание:
निसर्ग व पर्यावरण या साहित्य प्रकारातल्या सामान्यतः दुर्लक्षित अशा विषयाची ओळख वाचकांना व्हावी यासाठी अशा पुस्तकांचा परिचय करून देण्यासाठी निसर्गभान चा सृष्टी - पुस्तक परिचयमाला हा उपक्रम आहे.
या पुस्तक परिचयमालेद्वारे कीटक, प्राणी, पक्षी, जलचर, सरीसुर्प, वृक्ष अशा निसर्गातील अद्भुत गणगोतांची जशी आपण ओळख करून घेणार आहोत तशीच पंचमहाभूतातील तत्व, पर्यावरण, मनुष्य आणि निसर्गातील अंतरसंबंध अशा विस्तृत पटात ही पुस्तक परिचयमाला गुंफली जात आहे...
सृष्टीतील सर्व घटकांविषयी उलगडणाऱ्या या नात्यातून न जाणो कदाचित आपल्याला आज भेडसावणाऱ्या पर्यावरणीय प्रश्नांच्या विळख्यातून सुटण्याचा मार्गही गवसेल...
टीम निसर्गभान
Credits:
Narration - Manisha Barje
Concept - Sarita Gosavi
Editing - Vedant Barje
Special Thanks - Bahar Dutt, Mehta Publishing House
Courtesy - Carvi Resource Library
Music: Dreamy by Megan Wofford | Epidemic Sound
Stills and Videos : All stills and videos belong to their respective owners. No copyright infringement intended. Taken from pexels.com
CNN-IBN Clips Source - Bahar Dutt
Source : Google Photos/ YouTube/Wikimedia Commons
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: