जळगाव मध्ये जागे जागे वर 😎 20 बॅण्ड चा जल्लोष ❤️ ओपनिंग ला झाली आमना सामना 😱 नक्की झाले काय
Автор: Rushikesh More Vlogs
Загружено: 2025-08-28
Просмотров: 10582
Описание:
जळगाव मध्ये जागे जागे वर 😎 20 बॅण्ड चा जल्लोष ❤️ ओपनिंग ला झाली आमना सामना 😱 नक्की झाले काय
गणपती आगमनाचा उत्साह: गणेश चतुर्थीच्या निमित्ताने जळगावात घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये गणपती बाप्पाचे आगमन मोठ्या उत्साहात होते. ढोल-ताशांच्या व बॅंडच्या गजरात आणि “गणपती बाप्पा मोरया” च्या जयघोषात मूर्तींची मिरवणूक काढली जाते. यंदा, जळगावात गणपतीच्या स्वागतासाठी 15 ते 20 बँड ने विशेष रंगत आणली.
हॅलो, स्वागत आहे [ Rushikesh More Vlog ] या YouTube चॅनेलवर! 🚀 हे आहे तुमचे खास ठिकाण, जिथे तुम्हाला रोजच्या आयुष्यातील मजेदार, प्रेरणादायी आणि अविस्मरणीय क्षणांचा प्रवास अनुभवायला मिळेल! आम्ही तुम्हाला आमच्या व्लॉग्सच्या माध्यमातून एका रंजक विश्वात घेऊन जाऊ, जिथे तुम्हाला हसू, शिकण्याची संधी आणि नवीन अनुभव मिळतील.
अश्या प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच Subscribe करा 😍
⚠️ warning ⚠️ टीप :- आमच्या चैनल वर असलेले व्हिडिओ डाऊनलोड करून अथवा ©कॉपीराईट करून कुठल्याही सोशल मीडियावर टाकण्याची परवानगी नाही टाकल्यास त्यांच्यावर कॉपीराईट अॅक्टद्वारे कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
Thanks for Watching
Please Share Support & Subscribe.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: