Positive / Negative Energy ? | By Rakesh Deshpande
Автор: Spirituality by Rakesh Deshpande
Загружено: 2025-12-24
Просмотров: 2539
Описание:
एखाद्या घरात गेल्यावर खूप छान वाटते. तिथे पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते. पुन्हा पुन्हा जावेसे वाटते. तर एखाद्या घरात गेल्यात नकारात्मक वाटते. पुन्हा जाऊ नयेसे वाटते. तसेच एखाद्या व्यक्तीला भेटल्यावर खूप छान वाटते. त्या व्यक्तीकडून पॉझिटिव्ह वाईब्ज जाणवतात. तर एखाद्या व्यक्तीला पुन्हा भेटू नयेसे वाटते. का होत असेल असे? खरंच असं पॉझिटिव्ह एनर्जी किंवा निगेटिव्ह एनर्जी असं काही असतं का? आणि जर नसतं तर मग असे जाणवण्याची कारण काय? या एनर्जी बद्दल म्हणजेच उर्जे बद्दल आज आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत. ऊर्जेचे स्वरूप नेमके कसे असते? ऊर्जा खरंच जाणवते का माणसाला? आपल्या शरीरात ऊर्जा कुठून येते? आपल्या शरीरातील ऊर्जेलाच आत्मा म्हणतात का? हि ऊर्जा आपल्याला नियंत्रित करता येते का? इतकंच नाही तर काहीजण आपली ऊर्जा इतरांना देता येते असा दावा करतात यात कितपत तथ्य आहे? ऑरा म्हणजे ऊर्जेचे वलय असते असे म्हणतात. नक्की काय आहे हा ऑरा? नकारात्मक एनर्जी असलेल्या व्यक्तीची नजर लागते असे म्हणतात. खरंच असे काही असते का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी हा व्हिडिओ पाहायलाच हवा.
Meditation Course by Rakesh Deshpande : https://forms.gle/ysQbK9k152RXVra7A
Spirituality Course by Rakesh Deshpande : https://forms.gle/raq5K5XpaWxECcAd7
#spirituality #energy #positiveenergy #positivevibes #negativeenergy #negativevibes #aura #healing #soul #vastushastra #reiki
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: