विश्वविक्रमांसह विश्वविजेतेपदाला गवसणी
Автор: Sunandan Lele Cricket & Beyond
Загружено: 2026-03-08
Просмотров: 82258
Описание: फलंदाजी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तीनही क्षेत्रात सुधारीत कामगिरी करताना भारतीय संघाने अंतिम सामन्यासाठी आपला परिपूर्ण खेळ जणऊ राखून ठेवला होता. फलंदाजांनी धूमाकूळ घालत २५० धावांचा टप्पा ओलांडून दिल्यावर गोलंदाजांनी अपेक्षित मारा केला ज्याला उत्तम झेल पकडून फिल्डर्सनी साथ दिली. यजमान असताना विश्वविजेतेपद, लागोपाठ दुसऱ्यांदा टी२० विश्वविजेतेपद आणि तीन वेळा टी२० विश्वचषक जिंकण्याचे विक्रम भारतीय संघाने आपल्या नावी लावले.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: