साबुदाणा बर्फी | महाशिवरात्री स्पेशल recipe फक्त 10 मि. झटपट बर्फी
Автор: Chavishta Maharashtra
Загружено: 2026-02-08
Просмотров: 122
Описание:
साबुदाणा बर्फी | महाशिवरात्री स्पेशल उपवास रेसिपी | फक्त 10 मिनिटात झटपट बर्फी |
fasting sweet recipe
साबुदाणा बर्फी, sabudana barfi recipe, upvas special recipe, mahashivratri special sweet, vrat recipe in marathi, fasting sweet, shivratri prasad, sabudana sweet recipe, easy fasting recipe, navratri upvas recipe, indian fasting sweets, homemade barfi, quick sweet recipe
#साबुदाणाबर्फी #mahashivratri #upvasrecipe #fastingspecial #shivratrispecial #marathirecipe #sweetsrecipe #vratrecipe #homemadesweets #easyrecipe
महाशिवरात्रीच्या उपवासासाठी अगदी सोपी, झटपट आणि खूपच चविष्ट अशी साबुदाणा बर्फी आज मी शेअर करत आहे. ही रेसिपी बनवायला फारसा वेळ लागत नाही आणि साहित्यही अगदी कमी लागते. उपवासात रोज तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल तर ही साबुदाणा बर्फी नक्की ट्राय करा.
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडणारी ही रेसिपी उपवासासाठी परफेक्ट आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि अशाच सोप्या उपवासाच्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा 🙏
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: