ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग ! बाबा महाराज सातारकर किर्तन, Baba Maharaj Satarkar Kirtan

Автор: मन मंदिरा | Man Mandira

Загружено: 2022-08-21

Просмотров: 38190

Описание: #Man_Mandira #मन_मंदिरा
किर्तनकार : ह.भ.प.बाबा महाराज सातारकर
महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. बाबा महाराज सातारकर यांचे चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून त्यांनी परमार्थाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत. वयाच्या ११ व्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले.

Email : [email protected]
राम कृष्ण हरी !!

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग ! बाबा महाराज सातारकर किर्तन, Baba Maharaj Satarkar Kirtan

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

तरच तुमचं आयुष्य सार्थकी लागेल ! बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtan

संपूर्ण काकड आरती...सादरकर्ते संतचरणरज  बाळकृष्ण दादा वसंतगडकर

#haripath  ज्ञानेश्वर महाराज यांचा संपूर्ण हरिपाठ | Sampurn #haripath  Baba Maharaj Satarkar

Majha Dnyaneshwar

Majha Dnyaneshwar

स्वर्गीय बाबा महाराज सातारकर यांची विरहिनी#बाबा#महाराज#सातारकर#मराठी#ज्ञानेश्वरमाऊली#viral #singing

कीर्तन -ह.भ.प श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर, देगलूर

संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर(कराड) संपूर्ण कीर्तन...तुझिये निढळे कोटी चंद्र ...संत ज्ञानेश्वर

देवाचिये द्वारी उभा क्षणभारी ! ह.भ.प.रामराव महाराज ढोक यांचे किर्तन ! Ramrav Maharaj  Dhok Kirtan

एकनाथ षष्ठी विशेष किर्तन | हभप साध्वी वैष्णवी दीदी कीर्तन | Sadhavi Vaishnavi Didi kirtan

🙏🚩 पंढरपूर मधील गाजलेले लेटेस्ट कीर्तन | ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली कदम (छोटे माऊली)

जे लोकं देवाला मानत नाही ! ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtan

Saint Eknath Maharaj - Kirtan - Shri Sudarshan Maharaj - Sumeet Music

BABA MAHARAJ SARATKAR SAMPOORNA KAKAD AARTI MARATHI AUDIO JUKEBOX

संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर || मुंबईमध्ये झालेले नवीनच संपूर्ण अध्यात्मिक कीर्तन || Kirtan

अहंकारी माणसं कशी असतांत बघा | ego | Ahankar | हभप पांडुरंग महाराज घुले कीर्तन Pandurang Maharaj

बायकोला घाबरणारे ! ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे जबरदस्त किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtan

अंत:करणाला पाझर फोडणारे किर्तन ! ह.भ.प.चारुदत्त आफळे यांचे नारदीय किर्तन ! Charudatta Afale Kirtan

लोकांना हसू आवरेना!! ह.भ.प.माऊली म. पुंगळकर !!एक वेळा नक्की आईका 🚩🚩

संत नामदेव यांचा हा प्रसंग पहाचं ! ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन ! Baba Maharaj Satarkar

ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे ऐकतचं रहावे असे सुंदर किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtan

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]