Epi 36|Marathi|Promotion वृध्दावस्थेतील आजार व त्याचे आयुर्वेदीक उपचार|Watch tomorrow Online 7:30PM
Автор: AyurvedTalk
Загружено: 2022-01-25
Просмотров: 29
Описание:
Watch tomorrow live on YOuTube
• Epi 36| Marathi| वृध्दावस्थेतील आजार व त्य... वृध्दावस्थेतील आजार व त्याचे आयुर्वेदीक उपचार
भाग ३७ वा. मराठी
वेळ संध्या. 7:30
⛔LIVE ⛔
डॉ. राजेंद्र देशपांडे,
एम. डी. आयुर्वेद,
पुणे
लहानपण व तरुणपण सर्वांना हवे असते. म्हातारपण कोणालाच नको असते. तरी देखील वयाच्या ह्या अवस्थांमधून आपल्याला जावे लागते. या तीन अवस्था निरोगी असल्या पाहीजे. पहिल्या दोन अवस्थेमधे झालेल्या चुकांमुळे म्हातारपणात पोटाचे विकार, मलावष्टंभ, त्वचेचा कोरडेपणा, सांध्यांचे दुखणे, झोप न लागणे, स्मरणशक्ती कमी होणे, हात पाय थरथरणे इ. अनेक आजार होवू शकतात. ते होवू नये व झालेच तर त्याचे उपाय याविषयी आजच्या भागात जाणून घेवूया.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: