"चिखल काला" | श्री देवकी कृष्ण गजर | Shree Saimahavishnu Aarti Mandal Khandola Marcel-Goa |
Автор: Shree Sai Mahavishnu Arti Mandal Khandola Marcel
Загружено: 2024-07-16
Просмотров: 52356
Описание:
Lyrics ✨.....
चिखल काला झाला.......
चिखल काला झाला....... म्हाझ्या महाशैल ग्रामी ||१||
महाशैल ग्रामी ~"चिखल काला झाला"
आला कान्हा ,आला कान्हा , खेळ-खेळाया आला || धृ ||
पेंद्या सुदामा आला
थर मांडूनी थरावरी-थर ,दही हंडीचा काला
झाला दही हंडीचा काला ""चिखल काला झाला"" ||२||
देवकीकृष्ण प्रांगणी गजर झाला, गजर झाला
वैष्णवांने गजर केला || ३||
"जय विठ्ठल, हरी विठ्ठल"
"जय विठ्ठल, हरी विठ्ठल"ऽऽ
गोपाळांचा मेळ सावळा सापडला वनमाळीऽऽ ||४||
महाशैल ग्रामी
चिखल काला झाला
आला कान्हा आला, कान्हा खेळ-खेळाया आला || धृ ||
बोला गोविंद-राधे , गोविंद-राधे , गोविंद-राधे , गोपाळ
बोला गोविंद-राधे गोविंद-राधे गोविंद-राधे गोपाळ
बोला गोविंद-राधे, बोला गोविंद-राधे,
बोला गोविंद-राधे, गोविंद-राधे , गोविंद-राधे,गोपाळ ||५||
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: