मुंबईकरांच्या खिशाला कात्री! दुधाच्या दरात 'इतक्या' रुपयांची वाढ | Milk Price Hike
Автор: Saam TV News
Загружено: 2026-08-28
Просмотров: 7645
Описание:
मुंबईकरांच्या खिशाला कात्री! दुधाच्या दरात 'इतक्या' रुपयांची वाढ | Milk Price Hike
मुंबईकरांच्या खिशाला पुन्हा एकदा महागाईचा मोठा फटका बसणार आहे... म्हशीच्या सुट्या दुधाच्या दरात प्रतिलिटर 9 रुपयांची वाढ होणार आहे. मुंबई दुग्ध उत्पादक संघाने घेतलेल्या या निर्णयामुळे दुधाचा घाऊक दर 93 रुपयांवरून थेट 102 रुपये प्रतिलिटर होणार आहे... हे नवे दर 1 सप्टेंबर ते २८ फेब्रुवारी या कालावधीसाठी लागू राहतील... जनावरांच्या चाऱ्याच्या आणि खाद्याच्या किमतीत २५ टक्क्यांपर्यंत झालेली वाढ, तसेच दुभत्या जनावरांच्या वाढलेल्या किमतींमुळे दुग्ध उत्पादकांचा खर्च वाढला आहे, असे उत्पादक संघाने सांगितलंय...
मुंबई दूध दरवाढ, म्हशीचे दूध, दूध दरवाढ, मुंबई दुग्ध उत्पादक संघ, दूध 102 रुपये, दूध 9 रुपये महाग, महागाई, buffalo milk price, mumbai milk price, milk price hike, buffalo milk, milk rate increase, mumbai milk producers, inflation, dairy farmers, cattle feed prices, fodder prices, mumbai news
#saamtvnews #viral #saambharat #mumbai #milkprice #milkpricehike #buffalomilk #dairyfarmers #inflation #mumbainews #maharashtra #milknews #pricehike
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: