समिक्षा
Автор: 𝐓𝐚𝐧𝐢𝐬𝐡𝐚 𝐋𝐚𝐱𝐦𝐚𝐧 𝐆𝐚𝐢𝐤𝐚𝐫 🌸
Загружено: 2026-02-22
Просмотров: 3867
Описание:
TANISHAGAIKAR VLOGS 🤍 | समिक्षा आणि अनीकेत लग्नसोहळा ✨
आनंद, अश्रू, हसू, नाच आणि परंपरा — सगळं एकाच दिवशी अनुभवायला मिळालं. समिक्षा आणि अनीकेत यांच्या आयुष्यातील सर्वात खास क्षण आम्ही मनापासून कॅप्चर केले आहेत. प्रत्येक विधीमागचं महत्त्व, कुटुंबाचा उत्साह आणि नवरा-नवरीचे निरागस, गोड क्षण तुम्हाला नक्की feel होतील.
आगरी पद्धतीने झालेलं लग्न, सुंदर सजावट, धमाल एंट्रीज आणि भरपूर मस्ती… हा व्लॉग फक्त लग्नाचा नाही, तर दोन कुटुंबं एकत्र येण्याचा प्रवास आहे 🤍
तुम्ही आमच्या कुटुंबाचा भाग आहात, म्हणूनच हा खास दिवस तुमच्यासोबत शेअर करतेय. शेवटपर्यंत बघा, तुमचा आवडता क्षण कमेंटमध्ये लिहा आणि भरभरून आशीर्वाद द्या ✨
Like • Share • Comment • Subscribe
TANISHAGAIKARVLOGS 🤍
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: