Day5 Ep2 आपरिचित अशी शिरकाई आणी हत्ती तळ किल्ले रायगडाची माहिती | इथे पाण्याला हत्यार म्हणू शकतो?
Автор: AATheExplorer
Загружено: 2025-11-02
Просмотров: 223
Описание:
Day5 Ep2 शिरकाई देवी आणी हत्ती तलाव किल्ले रायगड संपुर्ण माहिती | इथे पाण्याला हत्यार म्हणू शकतो?
वारील व्हिडिओ मधे :- आपण किल्ले रायगडाला सर करायला चालू केले. पावसाळयात किल्ले रायगड कसा दिसतो , भासतो हे आपल्याला बघायला मिळणार आहे. ह्या व्हिडिओ मधे आपण शिरकाई देवी हत्ती तलाव यांची संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे .
स्वागत आहे तुम्हा सर्वांचे महाराजांचे महाराष्ट्रातील ते UNESCO मधील ११ किल्ले या सीरीज मधे. आपन सविस्तरपणे महाराजांचे UNESCO World Heritage Site मधे निवड झालेल्या किल्ल्यांची भटकंती करत आहोत. नवीन दिवस सह्याद्रीतील नवीन प्रवास.
Your Queries :-
All information of raigad fort
Full history of raigad fort
All places to visit in raigad fort
किल्ले रायगडावरील स्थळदर्शन
रायगड किल्ल्याची संपूर्ण माहिती सांगा
रायगड मधील प्रमुक पर्यटन स्थळे सांगा ?
UNESCO world heritage site मधील किल्ल्यांची माहिती सांगा
महाराष्ट्रातील UNESCO मधील किल्ल्यांची भटकंती
History of shivaji maharaj
#शिवजीमहाराज
#११kille११diwas
#shivajimaharajhistory
#historicalfort
#महाराजांचे_UNESCO_मधील_किल्ले
#allplacesofraigadfort
#raigadfort
#जिजाऊ
#जिजाऊसमाधी
#रायगडकिल्ला
वीडियो आवडल्यास चैनल ला सब्सक्राइब नक्कीच करा
सूचना:-वीडियो मधील माहिती इतिहास तज्ञ, पुस्तके,येतिहासिक संदर्भ, इतिहासतज्ञ यांची भाषणे व इण्टरनेट यांच्या आधारावर आहे. ह्या वीडियो चा प्रमुख हेतू माहिती देणे आहे, कोणाचेही मन दुखावण्याचा नाही. वीडियो मधील सर्व माहितीशी पूर्णपणे सहमत असेलच असे नाही. धन्यवाद 🙏 जय शिवराय 🚩🙏
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: