Devendra Fadnavis LIVE | सुनेत्रा पवारांची मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थिती, NCP विलीनीकरणाचा विषय
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-02-11
Просмотров: 44857
Описание:
Sunetra Pawar यांची उपमुख्यमंत्री ( DCM ) म्हणून पदभार स्विकारला. त्यानंतर मंत्रीमंडळाची बैठक ( Cabinet Meeting ) पार पडली. सुनेत्रा पवारांची ही पहिलीच कॅबिनेट ( Sunetra Pawar First Cabinet Meeting as DCM ) बैठक होती. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. राष्ट्रवादीचं विलिनीकरण ( NCP Merger ) त्याच बरोबर घेतलेले काही महत्त्वाचे निर्णय याबाबत देखील हे काय म्हणतात याकडे लक्ष असेल
Devendra Fadnavis LIVE | सुनेत्रा पवारांची मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थिती, NCP विलीनीकरणाचा विषय
#DevendraFadnavis #SunetraPawar #NCP
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: