Day 36 Challenge: काल रात्री रिक्षा चालवून किती कमावले?
Автор: SAMBHAJI DRIVER VLOGS
Загружено: 2026-01-18
Просмотров: 27
Описание:
नमस्कार मित्रांनो! 👋
माझ्या Challenging Day 36 मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. काल मी रात्रीची रिक्षा ड्युटी (Night Shift) केली. रात्रभर रिक्षा चालवताना आलेले अनुभव आणि सरतेशेवटी झालेली १2०० रुपयांची कमाई या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवली आहे.
रात्री रिक्षा चालवताना काय आव्हाने येतात आणि किती धंदा होतो, हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा!
आजच्या व्हिडिओमध्ये काय खास आहे?
🛺 रात्रीच्या ड्युटीची सुरुवात.
🌙 रात्रीचे प्रवासी आणि अनुभव.
💰 एकूण कमाई: ₹१2००.
जर तुम्हाला माझा हा प्रवास आवडत असेल, तर व्हिडिओला Like करा आणि चॅनेलला Subscribe करायला विसरू नका! 🙏
#RickshawLife #DailyVlog #rapidobiketaxijobChallengingDay36 #NightShift #RickshawBusiness #MarathiVlogger #IncomeReport
रिक्षाला दिवसाला किती धंदा होतो?"
"Rickshaw night shift experience"
"How much a rickshaw driver earns in a day"
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: