“ओबीसी उमेदवारीसाठी कुणबी दाखले आणि आरक्षणावर राजकारणाची नवी खेळी?”
Автор: link marathi
Загружено: 2025-10-22
Просмотров: 399
Описание:
“ओबीसी उमेदवारीसाठी कुणबी दाखले आणि आरक्षणावर राजकारणाची नवी खेळी?”
आजरा पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे!
शिंदे गटाकडून उमेदवार घोषित करण्याची तयारी सुरू झाली आहे... पण प्रश्न असा — हा उमेदवार नेमका कोण?
भादवण गण मध्ये ओबीसी महिला आरक्षण जाहीर होताच काही काळ गावात सन्नाटा पसरला...
पण आता चर्चा सुरू आहे — काही हुशार नेत्यांनी तो सन्नाटा मुद्दाम ठेवला काय?
कारण, त्या काही दिवसात काही लोकांनी कुणबी दाखले काढण्यासाठी धडपड सुरू केली!
आणि आता गावोगावी एकच कुजबुज – मराठा आरक्षणाच्या नावाखाली कुणबी दाखले काढून राजकारण तर नाही ना होतंय?
मनोज जारंगे पाटील यांच्या आंदोलनातून नोकरी मिळवणे हा हेतू होता,
पण काही जणांनी तो राजकीय फायद्यासाठी वापरल्याची चर्चा आहे.
याचदरम्यान ओबीसी समाजातील कार्यकर्ते विचारतायत — “आमचा न्याय कोण देणार?”
आता पाहावं लागेल की कोणता पक्ष आपला खरा कार्यकर्ता उमेदवार म्हणून पुढे आणतो का,
की राजकीय गणितं वापरून कुणबी दाखलेवाल्यांना माळ गळ्यात घालतो? ही सूत्रे जिल्हातून हालणार हे मात्र निश्चित..
या राजकीय खेळीमागची खरी कहाणी आणि ‘बातमीच्या मागची बातमी’ पाहण्यासाठी —
लिंक मराठीला Subscribe करा, आणि बेल आयकॉन दाबा.
#linkmarathi #link #aajra_पंचाय_समिती
#सभापती
#manojjarange #मराठा_आरक्षण #kunabi
#kunabi #कुणबी #aajara #आजरा #kolhapur #laxmanhake #mundesaheb #pankajamundhe #भुजबळ #chaganbhujbal #छगनभुजबळ #subscribe #obcreservation #OBC
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: