Vidhanbhavn | सभागृहातील मोबाईल वापर, मंत्र्याचे डिजिटल अरेस्ट प्रकरण, परबांचा इशारा | Story Dot Com
Автор: Story Dot Com
Загружено: 2026-02-25
Просмотров: 338
Описание:
#dadabhuse #anilparab #Aashishshelar #paravindarekar #ramshinde #vidhanbhavan #storydotcom
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधान परिषदेत विविध विषयांवर चर्चा सुरू असताना दादा भुसे यांनी आशिष शेलार यांना शिक्षण मंत्र्याचा पदभार भविष्यात तुम्ही घ्यावा अशी विनंती केली त्यावेळी आशिष शिलार यांनी स्पष्टपणे नकार देत बिन खात्याचा मंत्री राहील पण शिक्षण विभाग नको असा टोला लावला. त्यानंतर सभागृहात वापरण्यात येणाऱ्या मोबाईलवर आणि प्रवीण दरेकर यांच्या संदर्भातील डिजिटल अरेस्ट प्रकरणात सभागृहाने काही नियम घालून देण्याची विनंती करण्यात आली आणि हे प्रकरण थांबविण्यात यावे असे सांगितले. मात्र त्याच वेळी शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी अशासकीय विधेयक मानतो आणि या प्रकरणाचा याच अधिवेशनात खुलासा होऊन जाऊ द्या असा इशारा दिल्यानंतर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी ही या जुगलबंदीत सहभाग घेतला.
Join this channel to get access to perks:
/ @storydotcomofficial
Promotion/Collaboration - [email protected]
स्टोरी डॉट कॉम हे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले एक चॅनल आहे. वेगवेगळ्या मुलाखती, मोठ्या घटनांचं थेट जागेवर जाऊन वार्तांकन आणि एखाद्या विषयाची माहिती देण्याची खास शैली म्हणून या चॅनलची ओळख बातमीचा एनसायक्लोपीडिया अशी झाली आहे. बातमी सगळीकडेच आहे, मात्र त्यामागील खरी स्टोरी तुमच्यापर्यंत आणण्याचा या चॅनलचा हेतू आहे.
Story dot com is your channel for encyclopedia of news stories across Maharashtra Politics and beyond it. This channel aims story telling in informative ways to engage its audience. News is everywhere, but we bring story behind it for you.
आमच्या सोशल मीडिया हँडल्सलाही फॉलो करा -
Facebook - / officialstorydotcom
Instagram - / officialstorydotcom
X - https://x.com/storydotcomnews
Threads - https://www.threads.net/@officialstor...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: