कलिंगड पिकामध्ये भरघोस उत्पन्नाचा सिक्रेट फॉर्मुला सांगितला/20 वर्षांचा अनुभव/A to Z माहिती
Автор: कृषी मित्र अनंत Krushi mitra anant
Загружено: 2026-03-10
Просмотров: 8462
Описание:
🎯व्हिडीओत काय पाहणार आहोत
✅ अंतर, बियाणे नाव, व्हरायटी कोणती 1:15 min ते 1:56 min
✅ size साठी काय केले 1:56 min ते 3:12 min
✅ settings साठी काय उपाय केले 3:12 min ते 4:15 min
✅ किड व रोग नियंत्रण कसे करता 4:15 min ते 4:50 min
✅ खर्च किती झाला व भाव काय पाहिजे 4:50 min ते 5:52 min
✅ किती माल निघेल 5:52 min ते 6:12 min
✅ खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी काय करावे 6:12 min ते 7:17 min
✅ नवीन लागवड करणारे शेतकऱ्यांनी काय चुका टाळाव्यात 7:17 min ते 8:48 min
"शेवटी 15 रुपयाने माल दिला👍"
🎯गाव: चिंचोटी
🎯तालुका:वडवणी
🎯जिल्हा:बीड
प्रगतशील शेतकरी: श्यामसुंदर रामकिसन गोंडे+रामेश्वर रामकिसन गोंडे+कालिदास रामकिसन गोंडे
तीन भावंडांचे एकत्रित पद्धतीचे कष्ट आणि मेहनत करून शेती करणारे हे कुटुंब अतिशय प्रामाणिक कष्टामधून,अभ्यासपूर्वक नियोजनातून,वेगळे सुधारित तंत्रज्ञान वापरून,कित्येक रात्री डोळ्यात तेल घालून ,आज या शेतकरी बंधूंनी त्यांचा टरबुज पिकाचा प्लॉट शेवटी 15 रुपयाने दिला,परंतु त्यांनी जी मुलाखतीमध्ये टरबुज पिकाची वास्तविकता जसे की एकरी जवळपास लाख रुपयांपर्यंत होणारा खर्च,त्यानंतर वाढलेले खताचा,फवारणीचा,मजुराचा खर्च, वन्यप्राण्यापासून संरक्षण,सेटिंग, size साठीची मेहनत,शेतकऱ्याला हे पीक अगदी लहान लेकरासारखे डोळ्यात तेल घालून जपावे लागते, अशा अनेक वास्तविकता या शेतकरी बंधूंनी या मुलाखतीत सांगितल्या आहेत.
त्यानंतर आज टरबुज पिकाला कित्येक वर्षाने थोडा भाव आला आहे शेतकऱ्याला दोन पैसे शिल्लक राहत आहेत परंतु तोही आता अचानक कमी झाला.20 रुपयाच्या वर भाव लगातार राहिला तरच हे पिक परवडते नाहीतर नाही.असे त्यांनी स्पष्ट पने सांगितले तर मित्रांनो तुम्ही सुद्धा या टरबुज पिकाची वास्तविकता मुलाखतीमधुन एकदा पहा
टरबुज लागवड ते काढणी A to Z माहिती
टरबुज लागवड सेटिंग साठी काय करावे
टरबुज बाजारभाव खत व्यवस्थापन
#टरबुज #टरबुज_यशोगाथा #टरबुज_लागवड #watermelon_farming #farmerstory #टरबुज_सेटिंग_साठी_काय_करावे #टरबुज_बाजारभाव #टरबुज_खत_व्यवस्थापन #शेतकरी_यशोगाथा #farmer_success_story #कृषी_मित्र_अनंत #krushi_mitra_anant #farming
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: