आदिवासी डोंगऱ्यादेव गऊळ पूजन राजागड दळवट | Adivasi DongryaDev Utsav | First Vlog
Автор: Agriculture Life
Загружено: 2020-12-29
Просмотров: 187499
Описание:
आदिवासी डोंगऱ्यादेव गऊळ पूजन राजागड दळवट | Adivasi DongryaDev Utsav | First Vlog
डोंगऱ्या देव अथवा डोंगर देव हि महाराष्ट्र तसेच भारतातील इतर काही राज्यांच्या काही आदिवासी जमातीत पुजा केली जाणारी देवता आहे.
Special Thanks to R. A. Pawar sir Dalwat
डोंगऱ्या देव
नाशिक जिल्ह्याच्या कळवण तालुक्यातील ... आदिवासी जमातीत डोंगऱ्या देवाचा पंधरवडा उत्साहच्या स्वरुपात साजरा केला जातो. उत्सवाचे पंधरा दिवस डोंगर देवाचा उपवास धरुन केवळ भूईमुग शेंगा, गूळ व लाह्यांचा आहार घेतला जातो. उडीद दाळ व मेथीची भाजी खाऊन एकत्रित रित्या उपवास सोडला जातो. झेंडूच्या झाडाची पुजा दैवत समजून केली जाते उबराच्या झाडाचे तोरण असलेले मांडव घातले जातात. सांगता समारंभाच्या दिवशी डोंगर देवाचा दिवा लावून नृत्य गायन करत जागरण केले जाते. या कार्यक्रमासाठी अजूबाजूच्या गावातील लोकांना निमंत्रीतही केले जाते.
डोंगऱ्या देव
डोंगऱ्या देव पावरी
डोंगऱ्या देवाची गाणी
डोंगर्यादेव यात्रा उत्सव dongre dev
डोंगऱ्या देव गाणे
डोंगऱ्या देव कथा
डोंगऱ्या देव सोंग
डोंगऱ्या देव चोक्या
डोंगऱ्या देव व्हिडिओ
डोंगऱ्या देव उत्सव
Dongrya dev video
Dongrya dev song
Dongrya dev pavri
Dongariya dev
Dongrya dev
Dongrya dev pavri song
Dongri
Dongaryatra
Dongre dev Status
Dongrya dev video song
डोंगर देव पावरी
डोंगर देव
डोंगर देव माऊली
डोंगर देवाची कथा
डोंगर देव कथा
डोंगर दाखवा
दंडोबा डोंगर
आदिवासी डोंगर देवाची कथा
Dongar dev
Dongar dev mavali
Dongar dev pavri
Dongar dev song
Dongar decoration
Dongar dev katha
Dongar dev video
#Dongryadev
#Dongardev
#डोंगऱ्यादेव
#डोंगरदेव
#Tribalvlogs
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: