'सुंदरा मनामध्ये भरली' च्या सेटवर अभिमन्यू च्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन | Sameer Paranjpe | Birthday
Автор: Marathi World Entertainment
Загружено: 2020-11-20
Просмотров: 50963
Описание:
#SundaraManamadhyeBharali #SameerParanjpre #HappyBirthday #Celebration
कलर्स मराठी वरील सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील लतिका आणि अभिमन्यू ची जोडी सर्वांची फेहरेत. यापैकी अभिमन्यू ची प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेता समीर परांजपेचा आज म्हणजेच २० नोव्हेंबर ला वाढदिवस असतो. यानिमित्ताने मालिकेच्या टीमने समीर साठी खास केक आणून रात्री १२ नंतर उत्साहात वाढदिवस साजरा केला. बघा हा व्हिडिओ.
अभिमन्यू ची भूमिका साकारणाऱ्या समीर परांजपे ला वाढदिवसाच्या तुमच्या शुभेच्छा कमेंट मध्ये जरूर द्या.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: