👉 अर्थशास्त्राची भीती खल्लास! 🔥 | Planning Commission & NITI Aayog (2025 Updated) | By Bhalerao Sir
Автор: Bhalerao sir's Sankalp Academy
Загружено: 2025-12-26
Просмотров: 1341
Описание:
👉 अर्थशास्त्राची भीती खल्लास! 🔥 | Planning Commission & NITI Aayog (2025 Updated) | By Bhalerao Sir
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
संकल्प करिअर अकॅडमी, दारव्हा (मार्गदर्शक: भलेराव सर) आपल्यासाठी घेऊन आले आहेत अर्थशास्त्राचा सर्वात अवघड वाटणारा पण महत्त्वाचा टॉपिक - "भारतीय नियोजन व पंचवार्षिक योजना".
या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत सोप्या भाषेत आणि Tricks च्या माध्यमातून खालील गोष्टी शिकणार आहोत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे या टॉपिकवरील गुण (Marks) पक्के होतील!
🎯 व्हिडिओमधील महत्त्वाचे मुद्दे:
✅ नियोजन आयोगाचा इतिहास आणि रचना (Planning Commission)
✅ निती आयोग (NITI Aayog) - जुनी व नवीन रचना (2025 अपडेट्स)
✅ राष्ट्रीय विकास परिषद (NDC)
✅ राज्य व जिल्हा नियोजन समिती (DPC)
✅ पहिली ते सहावी पंचवार्षिक योजना (सविस्तर विश्लेषण)
✅ योजना लक्षात ठेवण्याच्या Special Tricks
हा व्हिडिओ MPSC (Rajyaseva, Combine), पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
🏢 Sankalp Career Academy, Darwha
👨🏫 मार्गदर्शक: भलेराव सर (Bhalerao Sir)
📍 पत्ता: दारव्हा, जि. यवतमाळ.
👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा, Share करा आणि Channel ला Subscribe नक्की करा!
#MPSC #PoliceBharti2025 #IndianEconomy #PanchvarshikYojana #NitiAayog #BhaleraoSir #SankalpAcademyDarwha #EconomicsTricks #TalathiBharti #MPSCCombine
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: