चेडा च्या मागे लागू नका | घरातील देव आणि कुटुंब कसे बांधतात | संपूर्ण कुटुंबाचा नाश कसा होतो
Автор: Jeewan sadhana
Загружено: 2022-06-26
Просмотров: 603249
Описание:
चेडा च्या मागे लागू नका | घरातील देव आणि कुटुंब कसे बांधतात | संपूर्ण कुटुंबाचा नाश कसा होतो याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडीओ मध्ये
श्री दत्त महाराजांचे गुरूवार व्रत । करायला सोप्पे परंतु शक्तिशाली असे व्रत, पहिल्यांदा या चॅनेल वर
दत्तगुरूंच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी येथे क्लिक करा :
• श्री क्षेत्र गाणगापूर दि.२५/०५/२०२१ येथील ...
दत्त माला मंत्र जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
• Datta Mala Sadhana | दत्तात्रेयांना प्रसन्...
श्री दत्तात्रेयांची च उपासना का करावी जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
• गुरू दत्तात्रेयांचीच उपासना का? दु:ख दारिद...
उपासनेची संपूर्ण शास्त्रोक्त माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
• Datt upasana | उपासनेची संपूर्ण शास्त्रोक्...
श्री गुरूदेव दत्त, सर्वप्रथम मी सर्व दत्त भक्तांचे जीवन साधना चॅनेल वर स्वागत करतो. हा चॅनेल नसून मी दत्त भक्तांसाठी एक छोटसं रोपटं लावलं आहे, ज्याचे मला मोठ्या वटवृक्षात रूपांतर करायचे आहे आणि या वटवृक्षाच्या सावलीत सर्वांना दत्तगुरूंच्या भक्तीचा मार्ग मिळेल अन त्यांचे इहपर कल्याण होईल. तर कृपया व्हिडीओ ला शेवट पर्यंत ऐका व्हिडीओ आवडला तर व्हिडीओ ला लाईक करा, चॅनेल ला सबस्क्राईब करून आपले अमूल्य मत कमेंट च्या माध्यमातून कळवायला विसरू नका.
Shripad Shrivallabh Charitramrut Parayan
Shripad Shrivallabh Charitramrut katha
Shripad Shrivallabh incarnation of lord datta
#श्री_गुरूचरित्र
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: