ड्रग्ज रॅकेटशी संबंध महागात! पुणे पोलीस कॉन्स्टेबल सेवेतून बडतर्फ.
Автор: RokhThok Maharashtra News
Загружено: 2026-08-01
Просмотров: 362
Описание:
पुणे शहर पोलीस दलात भ्रष्टाचार आणि ड्रग्ज रॅकेटशी संगनमत करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी 'झिरो टॉलरन्स' धोरणांतर्गत पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ शिंदे यांची सेवेतून हकालपट्टी केली आहे.
विभागीय चौकशीत शिंदे याचे ड्रग्ज रॅकेटमधील आरोपींशी संबंध असल्याचे, तसेच अवैध व्यवसायांना संरक्षण देण्यासाठी पैशांची वसुली केल्याचे आरोप सिद्ध झाले. विशेष म्हणजे, स्वारगेट पोलीस ठाण्यात कार्यरत असतानाही त्याने सहकारनगर परिसरातील अवैध धंद्यांकडून वसुली केल्याचे तपासात समोर आले.
२०२५ मध्ये गांजा जप्तीच्या कारवाईदरम्यान आरोपींच्या मोबाईलमध्ये 'एनबी' नावाने सेव्ह असलेला क्रमांक नवनाथ शिंदे याचाच असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला निलंबित करण्यात आले होते.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे की, भ्रष्टाचार, ड्रग्ज रॅकेटशी संबंध किंवा अधिकारांचा गैरवापर करणाऱ्या कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याला अजिबात पाठीशी घातले जाणार नाही आणि यापुढेही अशाच कठोर कारवाया सुरू राहतील.
#PunePolice #AmiteshKumar #DrugRacket #ZeroTolerance #PuneNews #BreakingNews #MaharashtraNews #NDPS #PoliceAction #rokhthokmaharashtra
अधिकृत सूचना | Official Disclaimer
रोखठोक महाराष्ट्र न्यूज चॅनल हे
स्प्रिंच्युअल डिजिटल वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या अखत्यारित अधिकृतपणे रजिस्टर असून,
या चॅनलशी संबंधित नसलेल्या कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा पेजचा
तिळमात्रही संबंध नाही.
रोखठोक महाराष्ट्र न्यूज चॅनल या नावाचा वापर करून
कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर
(युट्युब, इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सॲप, एक्स इ.)
बातम्या, पोस्ट, व्हिडिओ किंवा मजकूर प्रसारित केल्यास
संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
अधिकृत माहिती व बातम्यांसाठी
फक्त रोखठोक महाराष्ट्र न्यूज चॅनलचे अधिकृत प्लॅटफॉर्म्स
फॉलो करावेत.
— अनिल मोरे
संपादक – रोखठोक महाराष्ट्र न्यूज चॅनल
📞 संपर्क : 9822062824 / 9923662313
#rokhthokmaharashtranews #रोखठोक_महाराष्ट्र_न्यूज #rokhthokmaharashtra #narendramodi #amitshah #delhi #maharashtra #rahulgandhi #soniagandhi #priyankagandhi #sharadpawar #narendramodi #nitingadkari #supriyasule #rohitpawar #amolkolhe #devendrafadanvis #eknathshinde #ajitpawar
-----------------------------------------------------------------------------------------------------------
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
https://youtube.com/@rokhthokmaharash...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
☛ Subscribe now our Youtube Channel: / rokhthokmaharashtra
☛ Visit our Official website: http://www.rokhthokmaharashtra.in
☛ Follow : Take a look at Rokhthok Maharashtra News (@RokhthokNews): https://twitter.com/RokhthokNews?s=09
☛ Like us : / rokhthokmaharashtranews
☛ Send your suggestions/Feedback: [email protected]
☛ Contact Us: +91 - 8459797255
-----------------------------------------------------------------------------------------------------------
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: