tuzya charanashi lagli samadhi| guru datta devotional song| Vikrant Warde
Автор: VIKRANT WARDE
Загружено: 2021-12-18
Просмотров: 149267
Описание:
दत्तगुरु हे अवघ्या विश्वाचे अध्यात्मिक दैवत आहेत.त्यांच्या चरणाशी समाधी लागते.ज्यांनी स्वतः २४ गुरु केले.अशा अत्रिसुत दत्तात्रेयाला गुरु मानून त्यांची आराधना केल्यास मोक्षप्राप्ती होते.दत्तगुरूंची जेवढी स्थाने आहेत त्या ठिकाणी आजही त्यांच्या अस्तित्वाचा अनुभव भक्तांना येतो.कृपासिंधू गुरुरायाच्या भक्तीने पवित्र झालेले मन शांत होते.त्या भक्तांची अध्यात्मिक उन्नती तर होतेच पण विषय विकारापासूनही त्यांना मुक्ती मिळते.अशाच गुरुदेव दत्तात्रेयांचे गीत त्यांच्या चरणी अर्पण...
निषाद एंटरटेनमेंट प्रस्तुत
तुझ्या चरणाशी दत्ता लागली समाधी.
गीत-महेश नायकुडे
गायक/संगीत/संगीत संयोजन-विक्रांत वार्डे
ग्राफिक्स/व्हिडीओ एडिट-गार्गी केळकर
स्टुडिओ- निषाद एंटरटेनमेंट
#datta guru song #dattajayanti #devotional song #new bhaktigeet
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: