Pt. Vitthal Kshirsagar solo
Автор: Pravin Shinde
Загружено: 2016-02-20
Просмотров: 6180
Описание:
1985 86 साल ....
लोकमान्य विद्यालय, पंढरपूर या शाळेचा शतक महोत्सवी कार्यक्रम होता.
त्यावेळी पं. जितेन्द्र अभिषेकी,
उ. अल्लारखॉं इ. मान्यवर त्या शाळेच्या कार्यक्रमामध्ये आमंत्रित होते.
पं. जितेन्द्र अभिषेकी यांच्या तबला साथीला विठ्ठलराव क्षीरसागर होते आणि प्रेक्षकांनी खूपच हट्ट धरला की, विठ्ठलराव यांनी ढोलकी वाजवावी.
पंडितजीचा कार्यक्रम असल्याने विठ्ठलरावांनी नकार दिला होता. पण स्वतः पंडित जितेन्द्र अभिषेकी यांनीही ढोलकी ऐकायची परवानगी दिली आणि विठ्ठलरावांनी सोलो ढोलकी वाजवली.
पहिल्याच ता ता ता ता नंतर स्पीडमधले आठपटीतले तिटतिट ऐकल्यावर सर्वांना आश्चर्य वाटल्याशिवाय रहाणार नाही. नाधिंधिंना चे स्पीड, बाया चा उत्तम वापर, मधेच आडीलयीत वाजवलेला दादरा सारेच अप्रतिम.
खास त्यांचे त्यावेळीची कॅसेट आज सायबर विश्वात फॉरवर्ड करत आहे. ऐका तर....
विठ्ठलराव क्षीरसागर यांचा दुर्मिळ ढोलकी सोलो...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: