Varun Sardesai Fadnavis भेटीसह या ३ घटना सांगताय Devendra Fadnavis Uddhav Thackeray एकत्र येणार?
Автор: Sattawari
Загружено: 2025-03-03
Просмотров: 1063
Описание:
#uddhavthackeray #devendrafadnavis #shivsena
गेल्या अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळीक वाढत असल्याच्या चर्चा एकायला येत असतात. काही महिन्यांपूर्वी एकमेकांच्या विरोधात टोकाला जाऊन टीका करणारे हे नेते आता अचानक मवाळ कसे झाले हा प्रश्न एकनाथ शिंदे यांच्या सारखाच अनेकांना पडलेला आहे, असं बोलल्या जातं. आता आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालंय. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी वातावरण तापवलं. म्हणजे त्याचा परिणाम असा झाला की, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उत्तर द्यावं लागलं. पण अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी एकीकडे जबर विरोध दिसत असताना. सभागृहाच्या परिसरात अशा 3 घटना घडल्या, ज्यामुळे ठाकरे आणि फडणवीस एकत्र येण्याची शक्यता वाढली असल्याचं बोलल्या जातंय. आता नेमक्या कोणत्या आहेत त्या 3 घटना ? त्यामागचं राजकारण कायहे ? या बद्दल या व्हीडिओच्या माध्यमातून चर्चा करूया
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: