साऊथच्या मंदिरात मिळणारा प्रसाद, खारा पोंगल भात | मऊमऊ वेगळ्या चवीची डाळ खिचडी Khara Pongal Recipe
Автор: Saritas Kitchen Food & Vlogs
Загружено: 2026-03-12
Просмотров: 7082
Описание:
सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon - https://www.amazon.in/s?me=A6FSX0SQK7...
स्वयंपाकाचा कंटाळा आला, उन्हाळ्यात हलके काहीतरी हवे? तर करा मऊ मऊ खिचडी भात खारा पोंगल Pongal Recipe
साऊथ इंडियन डाळ खिचडी रेसिपी | खारा पोंगल भात रेसिपी | पोंगल रेसिपी | खारा पोंगल राईस रेसिपी | मसाला भात रेसिपी | खिचडी भात रेसिपी | डाळ खिचडी रेसिपी | साऊथ इंडियन स्टाईल डाळ खिचडी | झटपट डाळ खिचडी |South Indian Dal Khichdi Recipe | Khara Pongal Rice Recipe | Pongal Recipe | Khara Pongal Rice Recipe | Masala Rice Recipe | Khichdi Rice Recipe | Dal Khichdi Recipe | South Indian Style Dal Khichdi | Quick Dal Khichdi |
साहित्य | Ingredients
• तांदूळ १/२ वाटी | Rice ½ cup
• मूग डाळ १/२ वाटी | Moong Dal ½ cup
• मीठ चवीनुसार | Salt to taste
• पाणी ४ वाटी | Water 4 cups
फोडणी साठी | For Tempering
• साजूक तूप ३ टेबलस्पून | Ghee 3 tbsp
• जिरे १ टीस्पून | Cumin Seeds 1 tsp
• जाड कुटलेली काळी मिरी १/२ टीस्पून | Coarsely Crushed Black Pepper ½ tsp
• चिरलेले आले १ टीस्पून | Chopped Ginger 1 tsp
• उभ्या चिरलेल्या मिरच्या ३–४ | Slit Green Chillies 3–4
• काजू पाकळ्या १०–१५ | Cashew Nuts 10–15
• कोथिंबीर थोडी | Coriander Leaves little
How to make South Indian Dal Khichdi / Khara Pongal Recipe
Cooking the Khichdi
1 Wash rice and dal together, drain well.
2 Heat ghee in a pressure cooker.
3 Add the rice and dal; sauté for 2 minutes.
4 Add water and salt, mix well.
5 Close the lid and pressure cook for 2–3 whistles.
6 Once cooked, open the lid and mix the khichdi lightly.
Tempering
7 Heat ghee in a pan.
8 Add cumin seeds, black pepper, ginger, and green chillies; sauté well.
9 Add cashew nuts and fry until golden.
Final
10 Pour the hot tempering over the cooked khichdi and mix gently.
Khara Pongal / South Indian Dal Khichdi is ready!
Other Recipes
तुम्ही कधी केला आहे का बीटरूट कोबी पुलाव | कमी मसाल्याचा, बीट कोबी मसाले भात Kobi Masale Bhat Recipe • तुम्ही कधी केला आहे का बीटरूट कोबी पुलाव |...
१० लोकांसाठी व्हेज पुलाव | पार्टीसाठी, अचूक प्रमाणात आणि ६ टिप्स वापरून पुलाव Veg Pulao Recipe For10 • १० लोकांसाठी व्हेज पुलाव | पार्टीसाठी, अचू...
आचारी स्टाईल निलंगा राईस | स्टॉल वर मिळतो तसा दम देऊन केलेला आलुभात, मसाले भात Nilanga Rice Recipe • आचारी स्टाईल निलंगा राईस | स्टॉल वर मिळतो ...
समारंभासाठी लग्नाच्या पंगतीतला मसाले भात, जास्त लोकांचे प्रमाण कसे घ्यायचे? कोणता तांदूळ घ्यावा? • समारंभासाठी लग्नाच्या पंगतीतला मसाले भात, ...
पालक भात / उन्हाळ्यात रात्रीच्या जेवणासाठी पालक भात मोठेच काय मुलं पण आवडीने खातील • पालक भात / उन्हाळ्यात रात्रीच्या जेवणासाठी...
या 6 टिप्स वापरा, घरच्या घरी चाइनीज गाड़ी सारखा वेज फ्राइड राइस बनवा/ Hotel Style Veg Fried Rice • या 6 टिप्स वापरा, घरच्या घरी चाइनीज गाड़ी ...
रात्रीचे जेवण 2 | भाताचा एकदम नवीन कमी साहित्यात सोप्पा प्रकार/ अंडा पुलाव रेसिपी | Egg पुलाव recipe • रात्रीचे जेवण 2 | भाताचा एकदम नवीन कमी साह...
तोच तो मसाला भात खाऊन कंटाळला? मग बनवा हा लसुण टोमॅटो भात कमी साहित्यात व झटपट/ Garlic Tomato Rice • तोच तो मसाला भात खाऊन कंटाळला? मग बनवा हा ...
रात्रीच्या जेवणात / स्पेशल थाळी मध्ये बनवा व्हेज मसाला पुलाव| मसाले भात Masale Bhat Saritaskitchen • रात्रीच्या जेवणात / स्पेशल थाळी मध्ये बनव...
स्वयंपाकाचा कंटाळा आला बनवा ताज्या वाटणातील आलू मटार पुलाव Matar Pulao recipe/ saritas kitchen मराठी • स्वयंपाकाचा कंटाळा आला बनवा ताज्या वाटणाती...
Timeline
• Video Summery 00:00
• Introduction 00:24
• भात शिजवणे 00:05
• पाण्याचे प्रमाण 01:15
• तडका 02:04
#SouthIndianDalKhichdiRecipe #KharaPongalRiceRecipe #PongalRecipe #KhichdiRiceRecipe #SouthIndianStyleDalKhichdi #saritakitchenmarathi #साऊथइंडियनडाळखिचडीरेसिपी #खारापोंगलभातरेसिपी #पोंगलरेसिपी #मसालाभातरेसिपी #खिचडीभातरेसिपी #सरिताकिचनमराठी
#saritaskitchen #सरिताकिचन #breakfastrecipes #easybreakfastrecipes
For collaboration enquiries – [email protected]
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: