माझं कोकणातलं कौलारू घर | Kokan House | Village Home Tour | Konkan Old House
Автор: कोकण संस्कृती
Загружено: 2022-11-02
Просмотров: 121917
Описание:
मित्रहो सध्या मी माझ्या कोकणातल्या गावी आहे , कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतात ती कोकणातली कौलारू घरं. तर आज मी तुम्हाला माझं कोकणातलं कौलारू घर दाखवणार आहे. Kokan House कोकणातलं घर हे कसं असत हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मी माझ्या कोकणातल्या गावच्या घराची सफर Kokan Village Home Tour देणार आहे. कोकणातली जुनी कौलारू घरं Konkan Old House कशी होती हे तुम्हाला पाहता येणार आहे. तर चला तुम्हाला या माझ्या कोकणातील कौलारू घराची सफर घडवून आणतो.
तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!
Facebook - / phadkale.sandesh
instagram - https://www.instagram.com/kokansanskr...
My Shooting Gear and Shooting Accessories -
Camera - https://amzn.to/34jQGzy
Gopro - https://amzn.to/3mgNOcV
Memory card - https://amzn.to/37tyrJO
https://amzn.to/37ti0NJ
Gorilla tripod - https://amzn.to/3jfRTff
smartphone--https://amzn.to/31uZTTz
headphone--https://amzn.to/2HveaZe
powerbank--https://amzn.to/3jlutp1
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: