Tree Plantation Event | Tree Planting | Maratha Entrepreneurs Association | MEA
Автор: Maratha Entrepreneurs Association
Загружено: 2023-09-07
Просмотров: 62
Описание:
"वृक्षारोपण" या सायन्स अँड टेक्नोलॉजी पार्क व मराठा इंटरप्रिन्युअर्स असोसिएशन (MEA) च्या संयुक्त पुढाकाराने रविवारी पानवडी (सासवड) येथे झालेल्या कार्यक्रमासंदर्भात येथील नागरिकांनी व्यक्त केल्या आपल्या भावना. MEAच्या कमिटी मेंबर व संपूर्ण टीमने फाउंडेशनचा उद्देश व त्याची पुढील वाटचाल हे सर्व गावकऱ्यांना समजावून सांगितली. गावकऱ्यांचे या उपक्रमाबद्दलचे मनोगत आणि MEA कशा प्रकारे उज्ज्वल भविष्यासाठी काम करत आहे याबद्दल MEA च्या मेंबर्सने दिलेली माहिती समजून घेण्यासाठी हा व्हिडियो नक्की पहा.
पुढील काळात असे निसर्ग संवर्धनाचे कार्यक्रम अजून जोमाने घेण्याचे आमचा प्रयत्न असेल!
#वृक्षारोपण #वृक्ष_संवर्धन #निसर्ग_संवर्धन
#TreePlantation #TreePlantationCampaign #NatureCare #NatureLove #Event #TogetherWeGrow #TogetherStronger #Networking #MEAmaharashtra #MEA #ScienceAndTechnologyPark #marathaentrepreneursassociation #maratha #MarathaBusinessmen
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: