चपाती सारखे मऊ पौष्टिक नाचणीच्या पिठाचे फुलके | RAGI PHULKE | FINGER MILLET PHULKAS |
Автор: Tasty Tales with Vrushali
Загружено: 2025-11-03
Просмотров: 72
Описание: आज आपण बनवूया भरपूर calcium, iron आणि fiber असणारे पौष्टिक नाचणीच्या पिठाचे फुलके, जे कि अगदी चपाती प्रमाणे मऊ, लुसलुशीत आहेत आणि दिवस भर असेच राहतात. चपाती साठी एक healthy पर्याय असलेले हे नाचणी चे फुलके अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला इथे पाहायला मिळतील.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: