लासूर स्टेशन बैल बाजार|लासुर स्टेशन बैल बाजार लाईव्ह|lasur station bail bajar|
Автор: faydechi Gosht _फायद्याची गोष्ट
Загружено: 2025-10-27
Просмотров: 19831
Описание:
नमस्कार मित्रांनो
तर मित्रांनो आपल्या यूट्यूब चैनल वर तुमचा स्वागत आहे
मित्रांनो आज आपण लासुर स्टेशन बैल बाजार मध्ये आलेलो होतो आणि बैल बाजारचा संपूर्ण व्हिडिओ आपण काढलेला आहे तरी मित्रांनो या बैल बाजारामध्ये खिलार गावरान हाळीचे बैल गावरान बैलं टक्केवारी बैल किंवा अन्य प्रकारचे पहिले इथे येत असतात आणि गाय सुद्धा दुखत्या गावडी किंवा गाभण गायी सुद्धा इथं येत असतात जेणेकरून इथं बैल बाजाराच्या दिवशी लॉक होता व्यवहार देवाण-घेवाण होत असते जेणेकरून शेतकरी व्यापारी याच्यामध्ये दोन्ही पण असतात आणि शेतकऱ्यास सुद्धा व्यवहार होतात आणि व्यापारी शेतकरी यांच्यातील सुद्धा व्यवहार होतो व्यवहार झाल्याच्या नंतर चार दिवसांनी अर्धे पैसे दिले तरी चालतात सांगितलं तसं क्वालिटी बैलात किंवा जोडीमध्ये नसेल तर तुम्ही एक चेंज करू शकता किंवा तुमचे पैसे तुम्हाला परत पुढच्या चार दिवसांमध्ये मिळू शकतात तर मित्रांनो आपला लासुर स्टेशन चा बैल बाजार हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैल बाजार आहे जेणेकरून तुम्ही या बैल बाजारामध्ये तुमचा बैल घेऊन येऊ शकता किंवा बैलाची देवाण-घेवाण किंवा गाईची देवाण-घेवाण करू शकता इथं खास करून घरगुती बैल बैल असतात किंवा ऊस तोडी वाल्यांना बोलण्याचा बैल गॅरंटेड असतात आणि गिरगाय सुद्धा इथं उपलब्ध आहे तुम्ही गॅरंटी मध्ये गिर गाय सुद्धा पण इथून घेऊ शकता शेतकरी मित्रांनो किंवा व्यापारी मित्रांनो चायनल मध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चैनल वर लासुर स्टेशन कांदा मार्केट लासुर स्टेशन धान्य मार्केट आणि लासुर स्टेशन बैल बाजार हे सुद्धा आता आपण टाकत आहोत किंवा आपल्या व्हिडिओमध्ये राहणार आहे तर मित्रांनो चैनल मध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला असेच लासुर स्टेशन किंवा इतर नवनवीन व्हिडिओ आपले यूट्यूब चैनल वर बघायला मिळतील शेतकऱ्याचे त्याचा आणि शेतकरी चॅनल आहे धन्यवाद
#लासुरमंडी
#लासुर
#लासुर बैल_बाजार
#लासुरचा आठवडा बैल बाजार
#लासूर धान्य मार्केट
#लासुर स्टेशन कांदा मार्केट
#शेतकरी
#शेतकरीbrand
#शेतकरी_राजा_जगला_पाहिजे
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: