Mahurgad Darshan | श्री रेणुकादेवी मंदीर | भाग १ | Mahurgad Renuka Mata | Mahur | Nanded | RJ Dipak
Автор: RJ Dipak Wankhade
Загружено: 2022-05-07
Просмотров: 2214366
Описание:
नमस्कार, आज बघा महाराष्ट्रातील देवींच्या साडेतीन शक्तिपीठांन पैकी एक असलेले आद्य शक्तीपीठ अर्थात माहूरगड निवासिनी जगतजननी श्री रेणुका देवी..
माहूर जिल्हा नांदेड येथील गडावर हे शक्तीपीठ विराजमान आहे, हे देवालय यादवकालीन असून हेमाडपंती शैलीतील आहे..आत साक्षात श्री रेणुका माता तांदळा स्वरूपात विराजमान आहे. काय आहे इतिहास माहिती आणि संपूर्ण दर्शनसाठी हा व्हिडीओ पुर्ण नक्की आणि आवडल्यास नेहमी प्रमाणे लाईक कंमेंट शेअर आणि नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका..
माहूरगडवर जायला २३१ पायऱ्या आहेत तसेच गडावरून भगवान परशुराम मंदिरात जाण्यासाठी १६० च्या आसपास पायऱ्या आहेत, डोली ची व्यवस्था इथे नाहीये पण रोपवे लवकरचं येईल असे सांगण्यात येते..
सदर व्हिडीओतील कुठलाही भाग विनापरवानगीने वापरण्यावर ( युट्यूब आणि युट्यूब शॉर्ट्स मध्ये ) बंदी आहे, असे आढळून आल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल....
श्री रेणुका देवी मंदिर भाग २ पाहण्यासाठी खालील लिंक वर प्रेस करा..
👇👇🙏👇👇
• Mahurgad Darshan | श्री रेणुकादेवी मंदिर |...
माहूर दर्शनाचे इतर व्हिडीओ इथे पाहु शकता
श्री दत्त शिखर मंदिर, माहूर
👇👇🙏👇👇
• श्री दत्त शिखर माहूर | Shri Datta Mandir M...
श्री अत्री ऋषी श्री महासती अनुसया माता मंदिर, माहूर
👇👇🙏👇👇
• महासती अनुसया माता मंदिर | श्री अत्री ऋषी ...
मातृतीर्थ दर्शन
👇👇🙏👇👇
• मातृतीर्थ दर्शन | श्री खंडोबा मंदिर | आणि ...
श्री रेणुका मातेची शेज आरती भाग १
👇👇🙏👇👇
• Renuka Devi Shej Aarti | श्री रेणुका देवी ...
श्री रेणुका मातेची शेज आरती भाग २
👇👇🙏👇👇
• Renuka Devi Shej Aarti | श्री रेणुका देवीं...
#mahurgad #shrirenukadevimahur #mahurdarshan #renukamata
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: