After Delivery अशक्तपणा: आळस नाही, हे कारण आहे | Marathi talk
Автор: 🌸 vaishu's glow diaries 🌸
Загружено: 2026-02-14
Просмотров: 8
Описание:
Delivery नंतर अनेक new moms ला सतत अशक्तपणा, थकवा, दम लागणं जाणवतं.
पण हे आळस नाही आणि कमजोरीही नाही.
या video मध्ये आपण समजून घेणार आहोत: ✔️ New mom ला weakness का येतो
✔️ After delivery iron कमी होणं, झोपेची कमतरता, hormonal changes
✔️ अशक्तपणा कमी करण्यासाठी practical उपाय
✔️ Body आणि mind connection
✔️ Guilt शिवाय recovery कशी करावी
हा video medical fear पसरवण्यासाठी नाही,
तर new moms ना माहिती, समज आणि धीर देण्यासाठी आहे.
जर तुम्ही new mom असाल किंवा घरात कोणी after delivery recover करत असेल,
हा video नक्की पाहा आणि share करा 🤍
🌸 Subscribe to Vaishu’s Glow Diaries
इथे आपण आईला judge नाही करत, समजून घेतो.
#NewMomCare
#AfterDeliveryRecovery
#PostpartumWeakness
#NewMomHealth
#AfterDeliveryCare
#MarathiMom
#PostpartumRecovery
#NewMomLife
#MotherhoodMarathi
#VaishusGlowDiaries
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: