अमरावतीत राडा गँगच्या ३ इसमांना ताब्यात; ३ चायना चाकू जप्त
Автор: City News Channel
Загружено: 2025-08-15
Просмотров: 4748
Описание: सोशल मिडीयावर दहशत पसरवत असलेल्या राडा गँगच्या तीन तरुण इसमांना गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले, सदर इसमांकडून ३ चायना चाकू जप्त करण्यात आले असून पोलीस स्टेशन फरेजरपुरा येथे कलम ४/२५ आर्म्स अॅक्ट सह कलम १३५ मपोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे... #amravatipolice #radagang #crimenews #citynews #socialmediacrime #frezarpurapolice #arvindchavriya
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: